आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:लाेणावळा येथे 342 पाेती गुटख्यासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लाेणावळा पाेलिसांनी पुणे-मुंबई महामार्गा जवळ कुसगाव येथे सापळा रचून बेकायदेशीररीत्या गुटखा विक्री करणारा ट्रक पकडला आहे. सदर ट्रक मधून पाेलिसांनी ३४२ पाेती गुटखा जप्त केला आहे. तसेच वाहनासह एकूण २५ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती साेमवारी दिली आहे. चालक माेहम्मद खलील जमाल अहमद शेख, क्लिनर नसरुद्दीन बुरानसाहब खडखडे, ट्रकमालक सदाम ऊर्फ सय्यद गुडुसाहब मुल्ला दस्तगीर (सर्व. रा.गुलबर्गा ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला अहे.

बातम्या आणखी आहेत...