आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोळीबार:पुण्यात मार्केट यार्डात बंदुकीतून गोळीबार करत लुटले 28 लाख

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मार्केट यार्डातील एका इमारतीतील कुरिअर व्यावसायिकाच्या कार्यालयात शिरलेल्या चोरट्यांनी गोळीबार करून २८ लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ताेंड बांधून चोरटे कार्यालयात शिरले. त्यांनी कुरिअर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत गाेळीबार करून कार्यालयातील २८ लाख रुपयांची रोकड लुटली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी नाकेबंदी करून संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासासाठी ताब्यात घेतले आहेत.

बातम्या आणखी आहेत...