आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्भकाचा मृतदेह सापडला:मुंढव्यात सापडले मृतावस्थेतील अर्भक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंढवा परिसरातील नदीच्या पात्राजवळ एका नवजात अर्भकाचा मृतदेह शनिवारी (दि. ५) सकाळी आढळला. यासंदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नदीच्या बंधाऱ्यात या अर्भकाचा मृतदेह फुगून वर आल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब पोलिसांना व अग्निशामक दलाला कळवली. त्यांनी नदीपात्रातून हे पार्थिव बाहेर काढले. अनैतिक संबंधातून बाळाला नदीत टाकले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.

बातम्या आणखी आहेत...