आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:‘एफटीआयआय’मध्ये तरुणीने  पंख्याला घेतला गळफास

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने गुरुवारी दुपारी बेडशिटच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कामाक्षी बोहरा (वय २५, मूळ उत्तराखंड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मात्र आत्महत्येमागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. कामाक्षी ही मूळची नैनिताल येथील राहणारी आहे. २०१९ पासून येथील वसतिगृहात राहण्यास आहे. ती पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन अ‍ॅक्टिंग या कोर्सचे शिक्षण घेत होती.

बातम्या आणखी आहेत...