आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काेयता गँगचा धुमाकूळ रोखण्‍यासाठी योजना:पोलिसांनो, गुन्हेगाराला पकडा, 10 हजार मिळवा

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून काेयता गँगने धुमाकूळ घातल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे वाढती गुन्हेगारी राेखण्यासाठी पुणे पाेलिसांनी पाेलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी ‘गुन्हेगाराला पकडा आणि बक्षीस मिळवा’ अशा प्रकारची अनाेखी याेजना सुरू केली आहे. “गुन्हेगाराला पकडा आणि बक्षीस मिळवा’ या याेजनेनुसार फरार आरोपीस पकडल्यास १० हजार रुपयांचे बक्षीस, पाहिजे असलेला आराेपी पकडल्यास ५ हजारांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...