आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरदोत्सव:शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त तीन दिवसीय शरदोत्सवाचे पुण्यात आयोजन

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बालगंर्धव रंगमंदिर आणि बालगंधर्व कलादालनात शनिवार दिनांक १० डिसेंबर ते सोमवार दिनांक १२ डिसेंबर २०२२ असा तीन दिवसीय शरदोत्सव आयोजित करण्यात आला असून या महोत्सवाच्या माध्यमातून पवार यांनी विविध क्षेत्रात दिलेले योगदान आणि त्यांचे व्यक्तिमत्व परिसंवाद, छायाचित्र प्रदर्शन, शिल्पकला प्रात्यक्षिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उलगडले जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे यांनी मंगळवारी दिली.

बातम्या आणखी आहेत...