आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार:सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार; तरुणांवर गुन्हा

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करून ती गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी एकावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका २७ वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन राकेश अंकुश विटकर (२३, रा. आपले घर सोसायटी जवळ, सर्यप्रकाशनगर, खराडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. हा प्रकार डिसेंबर २०१८ ते ८ डिसेंबर २०२२ दरम्यान घडला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कवितके करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...