आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडोबा दर्शन:जेजुरीच्या खंडोबा दर्शनाला आदित्य ठाकरे, ऐतिहासिक महाखंडा उचलला

जेजुरी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याचे जागृत कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा देवाचे बुधवारी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दर्शन घेतले. त्यांनी तळीभंडारा करत मंदिरातील ऐतिहासिक ४२ किलो वजनाचा महाखंडा स्वतः उचलून धरत दर्शन घेतले. या वेळी देवस्थान विश्वस्त समितीतर्फे खंडोबांची प्रतिमा देऊन स्वागत केले. प्रसंगी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. सचिन अहिर, सुषमा अंधारे, सुदाम शिनगारे, माजी देवसंस्थानप्रमुख डॉ. प्रसाद खंडागळे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...