आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवार यांचा सल्‍ला:सीमाप्रश्नी हुशारीने महाराष्ट्राची बाजू मांडा

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण युद्धात जिंकतो आणि तहात हरतो. तसे होऊ नये याकरता सीमाप्रश्नी आपल्याला शिवरायांचा गनिमी कावा अवलंबवावा लागेल. राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत याप्रश्नी हुशारीने आपली बाजू मांडावी, असा सल्ला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी येथे दिला. तसेच शाईफेक प्रकरणात कारवाई जरूर करावी, पण कोणावरही अन्याय होऊ नये. निष्पाप व्यक्तींवर कारवाई होता कामा नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. पवार पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.शाईफेकप्रकरणी पवार म्हणाले, मला चंद्रकांत पाटील यांना अजिबात चॅलेंज द्यायचे नाही.

बातम्या आणखी आहेत...