आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृह विभागाकडून सुधारित बदल्या:अमिताभ गुप्तांची चारच दिवसांत मुंबईतून पुन्हा पुण्यामध्ये बदली

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गृह विभागाने राज्य पोलिस दलातील आणखी काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या शनिवारी केल्या. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व मुंबईचे विशेष शाखेचे अपर आयुक्त रंजन कुमार शर्मा यांचा समावेश आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची चार दिवसांपूर्वी मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था विशेष महासंचालकपदी करण्यात आलेली नेमणूक रद्द करून पुण्यात राज्य कारागृह अपर पोलिस महासंचालक पदावर नेमणूक करण्यात आल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...