आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:पुण्यात सावत्र बापाकडून 11 वर्षे वयाच्या बालिकेवर बलात्कार

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील सावत्र बापाने ११ वर्षांच्या सावत्र मुलीवर राहत्या घरात बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पाेलिसांनी ३२ वर्षीय सावत्र बापास अटक केल्याची माहिती साेमवारी दिली आहे. याबाबत पीडित मुलीच्या ३२ वर्षीय आईने पाेलिसांकडे पतीविराेधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पाेलिसांनी सावत्र बापावर बलात्कार, विनयभंग आणि पाेक्साे कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...