आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:नांदायला येत नसल्याने पतीने पत्नीच्या दुचाकीसह 7 गाड्या जाळल्या

पुणे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नी सासरी नांदण्यात येत असल्याच्या रागातून पतीने पत्नी राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमधील पत्नीच्या दुचाकीसह एक कार, एक रिक्षासह एकूण ७ गाड्यांवर पेट्राेल टाकून जाळल्याची घटना काेंढवा परिसरात घडली अाहे. याप्रकरणी एलिना अायझीक जेकब (२४, रा.पुणे) यांनी पाेलीसांकडे तक्रार दिली. त्यावरुन टेरेन्स डाॅमनिक जाॅन (रा.पुणे) यांच्यावर काेंढवा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

माहितीनुसार, अश्रफनगरमध्ये लेन क्रमांक दाेनमध्ये जेकब या दीड वर्षांपासून पतीपासून वेगळ्या राहतात. महिलेने अाराेपी विराेधात घटस्फाेटाचा अर्ज सादर केला आहे. त्या रागातून आरोपीने हे कृत्य केले.

बातम्या आणखी आहेत...