आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

डिजिटल आषाढी कीर्तन सोहळा:पाहा, पुण्याचे ह.भ.प. हर्षद जोगळेकर महाराजांचे कीर्तन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वयाच्या पाचव्या वर्षी कीर्तन क्षेत्रात आले. सुरुवातील वडिलांसोबत कीर्तन ऐकायला जायचे, नंतर कीर्तनात झांज वाजवायला सुरुवात केली, नंतर तबल्याची साथ करायला लागले.  त्यांनी जवळपास 3 हजार कीर्तनाच्या साथी केल्या आहेत. जोगळेकर महाराजांनी 1990 पासून प्रत्यक्षात कीर्तन करायला सुरुवात केली. तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी 2 हजारांवर कीर्तने केली आहेत. त्यांनी कीर्तनाचे शिक्षण ह.भ.प.श्री. औरंगाबादकर बुवा यांच्याकडे घेतले. त्यांनी आजापर्यंत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यात कीर्तने केली आहेत. कीर्तनात ते प्रामुख्याने संतचरीत्र,इश्वर चरित्रांवर भर देतात.

0