आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद:पाणी न दिल्याने सलून चालकाचा खुनाचा प्रयत्न

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलून चालकाने पिण्यासाठी पाणी न दिल्याच्या कारणावरून एकावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार आंबेगाव खुर्द येथील जांभुळवाडी येथील शिवस्व मेन्स पार्लर येथे ११ डिसेंबर रोजी सुमारास घडला. याप्रकरणी सोन्या कांबळे, गोविंद लोखंडे (रा. शनिनगर,पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत स्वप्निल पंढरीनाथ तावरे (२७, रा. दुगड शाळेच्या समोर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...