आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नराधम पिता:जन्मदात्या पित्याकडून 19 वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न, अटक

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील चंदननगर परिसरात एका पित्याने आपल्या १९ वर्षीय मुलीवर बलात्काराचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पीडित मुलीने बापाच्या तावडीतून पळ काढत थेट चंदननगर पाेलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार पाेलिसांनी वडिलांना अटक केली. एका उच्चभ्रू साेसायटीत १० सप्टेंबर राेजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी व तिचे वडील असे दाेघेच घरी असताना वडिलाने तरुणीला बेडवर ढकलून देत तिच्याशी अश्लील चाळे सुरू केले. परंतु मुलीने त्यास विराेध करत वडिलाला ढकलून देत स्वत:ची सुटका करून घेतली. भेदरलेल्या अवस्थेतच चंदननगर पाेलिस ठाणे गाठत वडिलांविराेधात तक्रार दिली.

बातम्या आणखी आहेत...