आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बावनकुळे म्‍हणाले:सत्यजित तांबे यांना अजून कुठलीही ऑफर दिली नाही

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने कधीच शिक्षक मतदारसंघातील पाच जागा जिंकणार असे म्हटले नाही, तर सदर जागा जिंकण्याचा प्रयत्न करू, असे सांगितले होते. नाशिकमध्ये राजेंद्र विखे यांना उमेदवारी देणार होतो, परंतु त्यांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली नाही. स्थानिक पातळीवर सत्यजित तांबे यांना मदत केली आहे. ते चांगले काम करतील. आमचे खासदार, आमदार व इतर टीमही तांबे यांच्या बाजूने उभी होती. त्यांना कोणती ऑफर आम्ही दिलेली नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...