आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमपीएससी:उमेदवारांना यापुढे परीक्षा देण्याच्या मिळणार अधिक संधी

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिव्यांग, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक तसेच अमागास उमेदवारांसाठी कमाल संधीची मर्यादा रद्द केली आहे. मर्यादेवरून राज्यातील विद्यार्थ्यांत संभ्रम होता, आता तो दूर झाला आहे. यापुढील सर्वच परीक्षांमध्ये ज्या-त्या प्रवर्गातील वयोमर्यादेच्या अधीन राहून विद्यार्थ्यांना अधिक संधी मिळणार आहे. आता लाकेसेवा आयोगाने संधीची मर्यादाच रद्द केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळणार आहे. उमेदवारांसाठी असलेल्या वयोमर्यादेत तूर्तास कोणताही बदल केलेला नाही, असे एमपीएससी समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...