आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिस कारवाई:राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर पुण्यामध्ये गुन्हे दाखल, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात केले होते आंदोलन

पुणे7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी पुणे मनपात २८ फेब्रुवारीला आंदोलन केले होते. मात्र, पाेलिसांची परवानगी न घेता बेकायदेशीरपणे हे आंदोलन केल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पाेलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...