आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. नीलम गोऱ्हे म्‍हणाल्‍या:महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर केंद्राने हस्तक्षेप करावा

पुणे6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमा प्रश्नावर गेली अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. या दोन्ही राज्यांच्या सीमा भागातील मराठी भाषकांची महाराष्ट्रात सहभागी होण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. बेळगाव, भालकी, बिदर सारख्या जिल्ह्यांत ही मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने होते आहे. यासाठी कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रात अनेकांनी आपले बलिदान दिले आहे. सीमाप्रश्नावर कर्नाटक सरकारच्या बेजबाबदार भूमिकेबाबत, केंद्राने हस्तक्षेप करणे गरजेचे असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बुधवारी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...