आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजपने पार कुटुंब उद्धवस्त केले, अनिल देशमुख, नवाब मलिक असतील प्रचंड आजारी आहेत. अनिल देशमुखांची ईडीची केस गेली तरी त्यांना जामीन मिळत नाही, असे म्हणताना भाजपवर टीकास्त्र डागले आहे. भुजबळांनी केली शायरीतून खंत व्यक्त माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आमच्यावर तर किती वार झाले आयुष्यभर वार सुरूच आहे असे म्हणताना हिसाब किताब हमसे ना पूछ अब, ऐ ज़िन्दगी तूने सितम नहीं गिने, तो हमने भी ज़ख्म नहीं गिने अशी शायरीही छगन भुजबळ यांनी यावेळी म्हटली आहे. केवळ जामीन मिळत नाही म्हणून ईडी लावली जाते, आणि लोकांना अटकून ठेवले जाते, असे भुजबळांनी म्हटले आहे. छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्रातून सर्व कारखाने असो की आयटी हब हे सर्व गुजरातमध्ये गेले आहेत. तर दुसरीकडे मुंबईतील सर्व पोर्ट हे अदानीकडे गेले आहे. आपल्यावर बुलेट ट्रेनचा खर्च देण्यात आलाय असा आरोप भुजबळांनी केला आहे. तर गुजरातला फॉक्सकॉन आणि महाराष्ट्राला पॉपकॉन अशी टीका भुजबळांनी केली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, केंद्र सरकार जर आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.