आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:दोन गटांत हाणामारी; परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट भागात वादातून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तौसिफ ऊर्फ अमन दस्तगीर शेख (२२), अल्ताफ माेहंमद शेख (२०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आणखी पाच ते सहा साथीदारांच्या विरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आराेपींनी केलेल्या मारहाणीत विकास सावंत, विकी लोखंडे, अजय लोखंडे जखमी झाले आहेत. उमेश सावंत (३२) याने यासंदर्भात खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर उमेश आणि त्याचा भाऊ यांनीही विकास सावंत आणि विकी लोखंडेविरोधात तक्रार दाखल केली असल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...