आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपीला अटक:दोन किलो चरससह अहमदनगरचा गुन्हेगार पुणे पोलिसांच्या ताब्यात

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चरस विक्रीसाठी आलेल्या अहमदनगरच्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. औरंगजेब पप्पू अन्सारी ऊर्फ रंगा परदेशी असे आरोपीचे नाव आहे. औरंगजेब हा पांढरस्थळ गावाकडे जाणाऱ्या कच्चा रस्त्यावर चरस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली असून त्याची चौकशी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...