आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उशिर:23 मार्चपर्यंत दौड- निजामाबाद‎ भुसावळ -दौंड रेल्वेगाड्या रद्द

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जबलपूर एक्स्प्रेस पुणे स्थानकाहून आपल्या‎ निर्धारित वेळेपेक्षा ३.५५ मिनिटे उशिरा सुटणार आहे.‎ ही गाडी संध्याकाळी ३.२५ वाजता सुटेल. ७. १४, २१‎ मार्चला पुणे -लखनऊ एक्स्प्रेस पुणे स्थानकाहून‎ निर्धारित वेळेपेक्षा ४.३० मिनिटे उशिरा सुटणार आहे.‎ ती संध्याकाळी ३.२५ वाजता सुटेल. १, ५, ८, १२, १५,‎ १९ आणि २२ मार्चला सुटणारी पुणे -हटिया एक्स्प्रेस‎ पुणे स्थानकाहून निर्धारित वेळेपेक्षा ४.४० मिनिटे‎ उशिरा सुटणार आहे. ही गाडी संध्याकाळी ३.२५‎ वाजता सुटेल. याशिवाय ४, ११, १८ मार्च रोजी‎ सुटणारी पुणे -हटिया एक्स्प्रेस पुणे स्थानकाहून‎ निर्धारित वेळेपेक्षा ४.४० मिनिटे उशिरा सुटणार‎ आहे.ती संध्याकाळी ३.२५ वाजता सुटेल.‎

बातम्या आणखी आहेत...