आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिपिक टंकलेखक परीक्षेसाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे पुण्यात पुन्हा आंदोलन सुरू:अन्यायकारक बदल रद्द करण्याची केली मागणी

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एमपीएससीमार्फत कर सहायक व क्लार्क परीक्षेसाठी आतापर्यंत महाराष्ट्र परीक्षा परिषदेनुसार टायपिंग कौशल्य चाचणीचे ‘जीसीसी टीबीसी’ प्रमाणपत्र ग्राह्य धरले जात होते. मात्र, अचानक केलेल्या बदलाने या परीक्षेच्या अंतिम चाचणीसाठी कमी वेळेत दुप्पट शब्दमर्यादा वेग करण्याविरुद्ध विद्यार्थ्यांनी पुण्यात पुन्हा आंदोलन सोमवारी सुरू केले.