आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्कार:डॉ. बोर्जेस यांना महिला संशोधन राष्ट्रीय पुरस्कार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला संशोधन राष्ट्रीय पुरस्कार यंदा बंगळुरू (कर्नाटक) येथील पर्यावरणशास्त्र संशोधक प्रा. डॉ. रेने बोर्जेस यांना तर, कीर्तन संजीवनी पुष्पलता रानडे महिला साहस राष्ट्रीय पुरस्कार जोधपूर (राजस्थान) येथील सारथी ट्रस्टच्या संस्थापक डॉ. कृती भारती यांना देण्यात येणार आहे. १० नोव्हेंबर रोजी या महिला राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती सुरेश रानडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी प्रसिद्ध, ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ आणि जयश्री रानडे, ममता क्षेमकल्याणी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...