आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे शवविच्छेदन (पोस्टमॉर्टेम) करताना त्यांच्या मृतदेहात विषबाधेचा (पॉयझनिंग) किंवा मद्यांश (अल्कोहोल) असल्याचा संशय नव्हता. त्यामुळे मृतदेहाची ‘पॉयझनिंग’ किंवा ‘अल्कोहोल’ची चाचणी करण्यास पोलिसांना सांगितले नाही, असे ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी सोमवारी विशेष न्यायालयात सांगितले.
विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करणारे डॉ. तावरे यांची उलटतपासणी विशेष न्यायालयात घेण्यात आली. बचाव पक्षातर्फे अॅड. प्रकाश साळशिंगीकर आणि अॅड. सुवर्णा आव्हाड- वस्त यांनी डॉ. तावरे यांना दाभोलकरांच्या शवविच्छेदनाच्या प्रक्रियेबाबत विविध प्रश्न विचारले. मृत व्यक्तीला विषबाधा झाली आहे की नाही, हे तपासण्यासाठी विशिष्ट अवयवांचा व्हिसेरा राखून ठेवला जातो. डॉ. दाभोलकर यांचे शवविच्छेदन केल्यानंतर संबंधित अवयवांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता का, तसेच मृतदेहाची ‘अल्कोहोल’ किंवा ‘पॉयझनिंग’ची चाचणी करण्यास पोलिसांना सांगितले होते का, अशी विचारणा बचाव पक्षाने केली. त्यावर मृतदेहात विष किंवा अल्कोहोल असल्याचा संशय नव्हता, कारण त्याचा कोणताही गंध येत नव्हता. त्यामुळे ‘अल्कोहोल’ किंवा ‘पॉयझनिंग’ची चाचणी करण्यास विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावलल्याचा आराेप करत त्यांचे पाथर्डी येथील समर्थक मुकुंद गर्जे यांनी चार दिवसांपूवी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला हाेता. आता गर्जे यांची प्रकृती धाेक्याबाहेर आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहायकांनी गर्जेंच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच “लवकरच आपण आपली भूमिका जाहीर करू. त्यानंतरच भेटू,’ असा पंकजांचा निराेपही त्यांनी गर्जेंना दिला. त्यामुळे पंकजा आता काय भूमिका जाहीर करणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
‘संतापाचा अतिरेक झाल्याने आपण विष घेतले. भाजपच्या राज्य व केंद्रीय नेतृत्वाला मी विनंती करतो की, महाराष्ट्रातही पंकजा मुंडेंच्या रुपाने ‘वायएसआर पॅटर्न’ उदयास येऊ शकतो,’ असे गर्जे ‘दिव्य मराठी’शी बाेलताना म्हणाले.
भाजप नेत्यांना तालुक्यात फिरू देणार नाही : उपाध्यक्ष
पंकजा मुंडेंवर भाजपकडून वारंंवार अन्याय होत आहे. यापूर्वीही त्यांना डावलण्यात आले हाेते तेव्हा पंचायत समिती सभापतिपदाचा मी राज्यात सर्वप्रथम राजीनामा दिला होता. पंकजाताई जाे निर्णय घेतील त्यांच्यासोबत कार्यकर्ते आहेत. त्यांना अपमानित केले तर वरिष्ठ नेत्यांना तालुक्यात फिरू देणार नाही, असा इशारा भाजप जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी दिला.
िलासा, पण पुरेसा नाही :लिसांना सांगितले नाही, असे डॉ. तावरे यांनी सांगितले. त्यावर काही विषाचा वास येत नाही, तसेच काही तासानंतर अल्कोहोलचा सुद्धा वास येत नाही, हे बरोबर आहे का, असे बचाव पक्षाने विचारले, तसेच डॉ. दाभोलकर यांच्यावर विषबाधा करून, त्यांचा मृतदेह टेम्पोतून घटनास्थळी टाकल्याचा संशय व्यक्त केल
काही प्रश्नांवर सीबीआयचा आक्षेप
डॉ. दाभोलकरांच्या मृतदेहावर बाह्य वस्तू होत्या का, शस्त्र कोणते होते, गोळ्या किती मिलिमीटरच्या होत्या, आदी प्रश्नही बचाव पक्षाकडून विचारण्यात आले. त्यापैकी काही प्रश्नांवर फॉरेन्सिक तज्ञांऐवजी बॅलेस्टिक तज्ञांना विचारा, असे म्हणत सीबीआयच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी आक्षेप घेतला. डॉ. तावरे यांची उर्वरित उलटतपासणी उद्या (बुधवारी) सुरू राहणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.