आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:दारुच्या नशेत एका व्यक्तीने सीवर ट्रीटमेंट प्लँटमध्ये उडी मारुन केली आत्महत्या

पुणे20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पिंपरी चिंचवड परिसरात गुरुवारी एका व्यक्तीने सीवर ट्रीटमेंट प्लँटच्या टँकमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना प्लँटवरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव रवी शाम जाधव (37) आहे.

पोलिसांनी सांगितले की, रवीकडे कोणतेच काम नव्हते आणि तो दारुच्या आहारी गेला होता. ही आत्महत्याही त्याने दारुच्या नसेत केली असावी. गुरुवारी सायंकाळी 4 वाजता रवी जाधवचा मृतदेह महापालिकेच्या टँकमधून बाहेर काढला. घटनेनंतर तेथील एका कर्मचाऱ्याने घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली.