आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार:कसबा, चिंचवडसह 3  राज्यांच्या निवडणुकांचे आज निकाल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यातील बहुचर्चित कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसोबतच गुरुवारी पूर्वांचल भागातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड येथील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांची मतमोजणी आणि निकाल जाहीर होणार आहेत.

कसब्यात भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, तर चिंचवडमध्ये भाजपच्या अश्विनी जगताप आणि राष्ट्रवादीचे नाना काटे यांच्यात लढत आहे. चिंचवडमध्ये ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे हेदेखील रिंगणात आहेत. दरम्यान, त्रिपुरा येथे १६ फेब्रुवारी रोजी तर मेघालय आणि नागालँड विधानसभांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते.

बातम्या आणखी आहेत...