आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन वार्ता:लोक साहित्य अभ्यासक कुमुदिनी पवार कालवश

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकसाहित्याच्या अभ्यासक कुमुदिनी वसंतराव पवार (९०) यांचे रविवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-लेखिका डाॅ. सरोजिनी बाबर यांच्या त्या भगिनी होत. सरोजिनी अक्का यांना संशोधनकार्यामध्ये मदत करत कुमुदिनी पवार या सदैव पडद्यामागे राहिल्या. कुमुदिनी पवार यांच्या पश्चात पती डाॅ. वसंतराव पवार यांच्यासह तीन मुले, सुना, नातवंडे आणि पतवंडे असा परिवार आहे. शिक्षण प्रसारक मंडळीचे विश्वस्त सतीश पवार, कृषितज्ज्ञ रविराज पवार आणि बांधकाम व्यावसायिक यशोवर्धन पवार यांच्या त्या माताेश्री होत्या.

बातम्या आणखी आहेत...