आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनडीएच्या महिला कॅडेट्स...:नॅशनल डिफेन्स अकॅडमीत महिला घेत आहेत प्रथमच प्रशिक्षण

खडकवासला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डिफेन्स अकॅडमीत (एनडीए) प्रथमच महिला प्रशिक्षण घेत आहेत. १९ महिलांच्या बॅचला इथे तीन महिने झाले आहेत. हेअर स्टाइलबाबत कोणतीच कठोरता नसतानाही बहुतांश मुली मुलांप्रमाणे छोटे केस ठेवत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, इथे मुलगा-मुलगी असणे महत्त्वाचे नाही. सर्वांना सारख्याच प्रशिक्षणातून जावे लागते. तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमानंतर या महिला ऑफिसर ट्रेनिंग घेतील. नंतर लष्करात सहभागी होतील.

बातम्या आणखी आहेत...