आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन वार्ता:पुणे जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार दिगंबर भेगडे यांचे वृद्धापकाळाने निधन

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते दिगंबर बाळूभाऊ भेगडे (७५) यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता कुंडमळा वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिगंबर भेगडे मावळ विधानसभा मतदारसंघातून सन १९९९ आणि २००४ विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले होते.

बातम्या आणखी आहेत...