आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:दारू पिताना झालेल्या वादातून मित्राचा खून

पुणे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारू पिताना झालेल्या वादातून मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना लाेणी काळभोर परिसरात घडली. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली. अख्तर सय्यद (वय ३९,रा. बाजारतळाजवळ, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अंकुश कोवे ( रा. नागझरी) याला अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...