आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी मुसक्‍या आवळल्‍या:काेयता गँग पाेलिसांकडून जेरबंद, नऊ आरेपी अटकेत; हत्यारही केले जप्त

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वारगेट पाेलिस ठाण्याच्या हद्दीत मिनाताई ठाकरे वसाहतीत भाईगिरीच्या वर्चस्व वादातून सचिन माने व त्याच्या टाेळीतील १० ते १५ गुंडानी हातात काेयते, कुऱ्हाडी, पालघन सारखी घातक शस्त्रे घेवून २६ फेब्रुवारीला प्रतिस्पर्धी टाेळीतील प्रकाश पवार व त्याच्या चार ते पाच साथीदारांवर प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणात १४ जणांवर गुन्हा दाखल असून पसार झालेल्या नऊ आराेपींना स्वारगेट पाेलिसांनी जेरबंद केले. मोक्यातील आरोपी टोळी प्रमुख सचिन माने त्याच्या मैत्रिणीस भेटण्यासाठी आता असता पाळत ठेऊन पहाटे २ वाजता त्याला पकडले.

बातम्या आणखी आहेत...