आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृत्यू:नियोजित गृह प्रकल्पात चौथ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोथरूडमधील गुरुगणेशनगर परिसरात नियोजित गृह प्रकल्पाच्या चौथ्या मजल्यावरून पडून एका मजुराचा मृत्यू झाला आहे. संजय हरिभाऊ वाळंुज (४८, रा. किष्किंदानगर, कोथरूड) असे मृत मजुराचे नाव आहे. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदारांच्या विरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत वाळंुज यांची पत्नी सारिका (४०) यांनी फिर्याद दिली. माहितीनुसार, चौथ्या मजल्यावर वाळंुज काम करत असताना अचानक वरतून खाली पडला. येथे कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही.

बातम्या आणखी आहेत...