आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक!:पुण्यात लेफ्टनंट कर्नल महिलेची गळफास घेऊन आत्महत्या, मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूलमध्ये प्रकार उघडकीस

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातील वानवडी परिसरामध्ये एका 43 वर्षीय लेफ्टनंट कर्नल महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रश्मी आशुतोष मिश्रा असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून, पुण्यातील सुप्रसिद्ध अशा मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग या कॉलेजमध्ये प्रशिक्षणासाठी ही लेफ्टनंट कर्नल महिला डेहराडूनहून पुण्यात आली होती. आज सकाळ दरम्यान रश्मी यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...