आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात बुलेट सारखी विकास एक्स्प्रेस:महाविकास आघाडीचा मोर्चा ढोंगी, नौटंकीचा : बावनकुळे

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या राज्यात बुलेट सारखी विकास एक्स्प्रेस निघाली आहे. त्यामुळे आघाडीमधील नेते अस्वस्थ आहे. महापुरुष यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्याचे आम्ही कधी समर्थन करत नाही. महापुरुषांचे फोटो लावून त्याच्या नावाने राज्यात पुन्हा सत्ता मिळणार नाही, म्हणून ते घाबरले आहेत. शिंदे व फडणवीस सरकार टिकले तर आपण संपून जाऊ अशी भीती आघाडी मधील नेत्यांना वाटत आहे, त्यामुळे त्यांचा मोर्चा ढोंगी व नौटंकी आहे अशी टीका भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. पाकिस्तानच्या निषेध प्रसंगी ते बोलत होते.

बातम्या आणखी आहेत...