आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक भेट:छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांची पुण्यात भेट, पाहा या भेटीचे काही क्षण

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही राजेंच्या भेटीची राज्यभर चर्चा

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण मानली जाणारी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात पुण्यात बैठक पार पडली. दोन्ही राजे बऱ्याच वर्षानंतर भेटले, त्यामळे या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून होते. दरम्यान, आम्ही तुम्हाला या दोन्ही राजेंच्या भेटीचे काही क्षण दाखवणार आहोत...

बैठक ठिकाणी दोन्ही राजेंचे आगमन
बैठक ठिकाणी दोन्ही राजेंचे आगमन
छत्रपती उदयनराजे
छत्रपती उदयनराजे
संभाजीराजे छत्रपती
संभाजीराजे छत्रपती
बैठकीतील क्षण
बैठकीतील क्षण
राजेंची गळाभेट
राजेंची गळाभेट
बातम्या आणखी आहेत...