आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग:विद्यार्थिनीचा शाळेच्या आवारातच विनयभंग; सीसीटीव्हीद्वारे शोध सुरू

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार पेठेतील एका नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या ११ वर्षांच्या मुलीचा शाळेच्या आवारात एका १८ ते २० वयाेगटातील अनाेळखी तरुणाने विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या २८ वर्षीय आईने खडक पाेलिस ठाण्यात अज्ञात आराेपीविराेधात फिर्याद दाखल केली. माहितीनुसार, तक्रारदार महिलेची ११ वर्षांची मुलगी नेहमीप्रमाणे घरातून शाळेत गेलेली हाेती. शाळेच्या तळमजल्यावरून वर्गात जात असताना, आराेपीने मुलीच्या जवळ येऊन तिचा विनयभंग केला.

बातम्या आणखी आहेत...