आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

धक्कादायक:मुलावर उपचार सुरू असताना आईची रुग्णालयाच्या गच्चीवरुन आत्महत्या, पुण्यातील केईएम रुग्णालयातील घटना 

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या महिलेच्या वर्षीय मुलावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते.
Advertisement
Advertisement

पुणे |  पुण्यातील केईएम रुग्णालयाच्या गच्चीवरुन उडी मारुन महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलावर केईएममध्येच उपचार सुरु होते. दरम्यान आईने टोकाचं पाऊल उचलंलं. मुलगा अजारी असताना आईने आत्महत्या केल्यानंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. सोमवारी सकाळी हा सर्व प्रकार उघकीस आला.

या महिलेच्या  वर्षीय मुलावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. मुलगा किडनीच्या आजाराने त्रस्त होता. दरम्यान आईने रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. यामध्ये या 36 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. हि महिला पुण्यामधील वानवडी भागातील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान या महिलेना का आत्महत्या केली याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. 

Advertisement
0