आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:आेटीपी न घेता केवळ लिंकवरुन तीन लाख रुपयांची अाॅनलाइन फसवणूक

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अांबेगाव बुद्रक येथे राहणाऱ्या एका व्यक्तीची २ लाख ८९ हजाराची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत राजन सदाशिव वनशिव (४८) यांनी भारती पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. माहितीनुसार, वनशिव यांनी मोबाइलवर कस्टमर स्पाेर्ट पीएस. एेपीके ही लिंक अाेपन केली. तेव्हा कुठल्याही गोष्टीचा व्यवहार न करता व ओटीपी देता त्यांच्या बँक खात्याची माहिती अज्ञात अाराेपीने चाेरुन त्यांचे खात्यातून परस्पर २ लाख ८९ हजार रुपये काढून फसवणुक केली.

बातम्या आणखी आहेत...