आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सवाई गंधर्व संगीत महोत्सव:पं. भीमसेन जोशींचे नातू विराजचे सादरीकरण श्रोत्यांना आवडले

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या चौथ्या दिवशी उत्तरार्धात भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांनी जोरदार गायनाने श्रोत्यांची दाद मिळवली. सुरुवातीला राग मारुबिहाग मध्ये ‘रसिया आओ ना’ ही रचना तयारीने सादर केली. आजोबा भीमसेन जोशी यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अभिवादन म्हणून मी त्यांनी अजरामर केलेल्या संतवाणीतील काही रचना आपल्यासमोर ठेवतो, असे सांगून विराजने संतवाणीचा मिडले (अनेक अभंगांचे झलक स्वरूपात छोटै सादरीकरण) रसिकांसमोर ठेवला.

बातम्या आणखी आहेत...