आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे कोरोना:55 वर्षीय कोरोना संक्रमित रुग्णाची क्वारेंटाइन सेंटरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून तणावात असल्याची माहिती
Advertisement
Advertisement

पुण्यात एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी(दित.6) घडली आहे. एक कॉलेजमध्ये क्वारेंटाइन सेंटर तयार करण्यात आले आहे. येथील हॉस्टेलमध्ये त्या रुग्णांने गळफास घेतल्याची माहिती आहे. 

कोंडवा पोलिसांनी मंगळवारी सांगितले की, हॉस्टेलच्या एका रुममध्ये मृत रुग्णाचा मुलगा आणि इतर दोघांना ठेवण्यात आले होते. हे तिघे नाश्ता करण्यासाठी रुममधून बाहेर गेले होते. सकाळी 11 परत आल्यावर त्यांना रुग्ण गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

रुममध्ये त्या रुग्णासोबत राहत असलेल्या मुलगा आणि इतर दोघांनी सांगितले की, कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून ते खूप तणावात होते. घटनास्थळावर सुसाइड नोट मिळाली नाही, त्यामुळे पोलिसांनी अक्समात मृत्यूची नोंद केली आहे.

Advertisement
0