आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
डिफेंस इंस्ट्टियूट ऑफ अॅडवांस्ड टेक्नोलॉजी (डीआयएटी) ने दावा केला आहे की, त्यांनी औषधीय पदार्थांच्या वापरातून कापसाचा असा मास्त तयार केला आहे, जो व्हायरसला नष्ट करू शकतो.
डीआयएटीच्या डिपार्टमेंट ऑफ मेटलर्जी अॅड मेट्रियल इंजीनियरिंगचे प्राध्यापक बाला सुब्रमण्यन के. यांनी सांगितले की, मास्कला बनवण्यासाठी कडुलिंबाचे तेल, हळद, तुळस, अजवाइन, काळी मिर्ची, लोबान, लवंग, चंदन आणि केसरचा वापर झाला आहे.
तीन लेयरच्या या मास्कमध्ये या पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. या मास्कला 'पवित्रपती' नाव दिले आहे. हा मास्क बायोडिग्रेडेबल (नैसर्गिक पद्धतीने नष्ट होणारे) आहे. त्यांनी सांगितले की, हा मास्क विषाणूला नष्ट करू शकतो. त्यांनी सांगितले की, हे औषधीय पदार्थ आयुष मंत्रालयाच्या दिशा-निर्देशांनुसार, रोग प्रतिकार शक्तीला वाढवतो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.