आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार:डेटिंग अ‍ॅपच्या ओळखीतून तरुणीवर बलात्कार

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वीच दोघांची टिकी या डेटिंग अ‍ॅपवरून ओळख झाली. दोघांमध्येही संवाद वाढला. या ओळखीचा फायदा घेत एकाने एका महिलेला जेजुरीला नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच या प्रकाराबाबत कुणाला सांगितल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार महेंद्र ऊर्फ रावसाहेब भानुदास गायकवाड (४२, रा मांजराईनगर, पुणे), संतोष पाटील (४०, रा कुर्दुवाडी चिखली, पुणे) या दोन आरोपींवर गुन्हा दाखल झाला असून हे दोन्ही आरोपी फरार आहेत. पोलिसांनुसार, महेंद्र गायकवाडने फिर्यादीला त्याच्या मित्राकडे नेत त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला.

बातम्या आणखी आहेत...