आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुख:द वार्ता:प्रख्यात ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांचे निधन; भारतीय चित्रकला शैलीतील चित्रकार म्हणून त्यांची ओळख

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेषांच्या साहाय्याने कुंचल्याचा सहजसुंदर आविष्कार घडवणारे आणि समाजामध्ये सौंदर्यवादी दृष्टिकोन विकसित होण्यासाठी तळमळीने कार्यरत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे (८७) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. भारतीय चित्रकला शैलीतील चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रात त्यांनी काम केले. मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे परांजपे यांना ३० मे रोजी खासगी रुग्णालयात दाखल केले. वयोमानामुळे त्यांची प्रकृती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती.

बातम्या आणखी आहेत...