आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे ६८ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे महाराष्ट्रीय मंडळाच्या क्रीडा संकुलावर १४ ते १८ डिसेंबरदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. सवाईच्या सांगीतिक स्वरयज्ञाला दुपारी ४ वाजता किराणा घराण्याचे जेष्ठ गायक पंडित उपेंद्र भट यांच्या गायनाने सुरुवात होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.