आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधनवार्ता:ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ राईलकर यांचे निधन

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागाचे आणि शिक्षण प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ आजीव सभासद प्रा. म. रा. राईलकर (९३) यांचे बुधवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मराठी भाषेतून गणिताचा प्रसार आणि प्रचार करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. राईलकर १९४५ मध्ये मॅट्रिक झाले. त्यानंतर गणित आणि संख्याशास्त्र या दोन विषयांत पदव्युत्तर पदवी घेतली होती.

बातम्या आणखी आहेत...