आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS गणेश विसर्जन मिरवणुकीत कलाकार थिरकले:पुण्यात श्रुती मराठे, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधवचा जल्लोष

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिरवणुकीत ढोल वाजवताना श्रुती मराठे, मागे तेजस्विनी पंडित व सिद्धार्थ जाधव.

दोन वर्षांनंतर जल्लोषात होणाऱ्या गणेशोत्सवात मराठी कलाकारही उत्साहात सहभागी झाले आहेत. पुण्यात आज विसर्जन मिरवणुकीत मराठी कलाकारांनीही हजेरी लावली व मिरवणुकीची शोभा वाढवली.

अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री तेजस्विनी पंडित, श्रुती मराठे यांच्यासह अनेक कलाकारांनी ढोल-ताशा हातात घेत बाप्पाचा जयघोष केला. त्यामुळे भाविकांसह गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला.

उत्साहात मिरवणुकीत सहभागी अभिनेता सिद्धार्थ जाधव.
उत्साहात मिरवणुकीत सहभागी अभिनेता सिद्धार्थ जाधव.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत अभिनेत्री श्रुती मराठेचा नेहमीच सहभागी असतो.
पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत अभिनेत्री श्रुती मराठेचा नेहमीच सहभागी असतो.
मिरवणुकीत कलाकार सहभागी झाल्याने भाविकांचाही उत्साह वाढला होता.
मिरवणुकीत कलाकार सहभागी झाल्याने भाविकांचाही उत्साह वाढला होता.
अनेक मराठी कलाकारांनी मिरवणुकीत हजेरी लावली.
अनेक मराठी कलाकारांनी मिरवणुकीत हजेरी लावली.
मिरवणुकीत सहभागी झालेली अभिनेत्री अनिता दाते.
मिरवणुकीत सहभागी झालेली अभिनेत्री अनिता दाते.
बातम्या आणखी आहेत...