आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष डिझाइनची पगडी:पंतप्रधान मोदींसाठी खास संत तुकाराम महाराज पगडी तयार

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत १४ जून रोजी जगदगुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा देहू येथे पार पडणार आहे. पंतप्रधानांच्या भेटीसाठी जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. मोदी यांना मंदिर ट्रस्टतर्फे विशेष डिझाइनची पगडी देण्यात येणार आहे. यासाठी पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांना मोदींसाठी दोन डिझायनर तुकाराम पगड्या आणि उपरणे तयार करण्याची ऑर्डर देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...