आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:सोसायटीच्या नावे वर्गणी मागितली; एकावर गुन्हा

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारजे भागात एका सोसायटीतील गणेश मंडळाच्या नावाने बनावट पावती पुस्तक तयार करून उत्सवासाठी वर्गणी गोळा केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन अशोक गावडे (२०, रा. अमृतवेल गृहरचना सोसायटी, वारजे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत साई रघुनाथ शिंंदे (३९, रा. अमृतवेल गृहरचना सोसायटी, वारजे) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...